महाराष्ट्रातील फळे व प्रसिध्द जिल्हे. .
Kudekar information
फळे प्रसिद्ध जिल्हे
पेरू दौलताबाद
संत्री नागपूर
द्राक्ष नाशिक
चिकू घोलवड , पालघर
सीताफळ औरंगाबाद
केळी जळगाव, वसई
अंजीर राजेवाडी, पुणे
हापूस आंबा रत्नागिरी
कलिंगड अलिबाग
नारळ ठाणे, रायगड
काजू रत्नागिरी, मालवण
फणस ठाणे, रायगड
डाळिंब अहमदनगर, पुणे
बोरे जळगाव, पुणे
लिची ठाणे
Comments
Post a Comment